एकाच घरात १७०० मतदार आहेत. साडे तीन लाख मतदार तपासले. काही घरांचा शोध घेतला, तिथे पत्तेच अस्तित्वात नाही. चुकीच्या पद्धतीने ही मतदार यादी जाहीर झाली असा आरोप सतीश चव्हाण यांनी केला. ...
मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतले नाही. याउलट भाजपा नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतात. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करेन असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...
Vnice City: हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. यापैकीच एक आहे इटलीतील व्हेनिस शहर. व्हेनिस शहर पाण्यामध्ये रोवलेल्या लाकडाच्या हजारो खांबांवर उभे आहे. या शहराची उभारणी करून हजारो वर्षे लोटली तरी शहरातील इमारती आणि त्यांच्या पायाशी असलेल्या लाकडाच्या ...
Gold-Silver Rate News: गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढलेले सोने-चांदीचे दर ऐन दिवाळीत कोसळू लागले आहे. आज जगातील विविध भागात सोने आणि चांदीचे दर कोसळले. आता या दरांममध्ये आणखी घट होऊ शकते. ...